कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या १मागील पूर्ण आठवड्यात किशोरीला रुपाली आणि वीणाकडून जसं वागवलं गेलं, त्यावर मांजरेकरांना खूप राग आला. त्यांनी किशोरीला कोणापुढेही भिका न मागता एकटं खेळण्याचा सल्ला दिला. Reporter-Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi